बिहार, हरियाणा, हिमाचल, जम्मू कश्मीर, मध्य प्रदेश, उ.प्र., पंजाब-भारत:शिया सामग्री के रखरखाव के लिए रबर रिंग रोलर्स के साथ स्टील पाइप के कन्वेयर आइडलर्स प्रयोग कर रहा है, मिट्टी, शैलों, अयस्कों, भोजन-अनाज, पैक बैग के परिवहन के लिए लंबा जीवन प्राप्त करने के लिए बैल्ट कन्वेयर ड्रम हैड और टेल पुली चयन इंस्टालेशन मार्गदर्शिका।
एचआयसी महाराष्ट्र कन्वेयर रोलर्स आयडलर्स मार्गदर्शक
वाळू, दगड, खनिज, अन्नधान्य, पॅकबंद पिशव्या इत्यादींच्या हाताळणीसाठी
रबर रिंग रोलरयुक्त पोलादी पाईपचे कन्वेयर आयडलर्स, बेल्ट कन्वेयर ड्रम हेड व टेल पुलीज वस्तू हाताळणीसाठी वापरणाऱया महाराष्ट्र, गोवा, दादरा, नगर, झारखंड, उत्तराखंड – भारत येथील उद्योगांसाठी उभारणी मार्गदर्शक
 |
 |
| ट्रफिंग आयडलर्सची वाहतूक |
इंपॅक्ट रबरयुक्त रोलर्स |
युनिव्हर्सल कन्वेयर उत्पादने खरेदी केल्याबद्दल आभार
आणि सुरक्षित वस्तू हाताळणीसाठी शुभेच्छा
 |
 |
| परतताना स्वतःच अलाईन होणारे रोलर्स |
कन्वेयर ड्राईव्ह हेड पुली |
एचआयसी इंटरनॅशनल कं. उत्पादित युनिव्हर्सल ब्रँड
गुणवत्तायुक्त पोलाद व रबर यांचे मिश्रण असलेले आयडलर रोलर्स आयएस 8598 सुपर्ब हाऊसिंगऐवजी
सिलिंग सिस्टम गुणधर्मामुळे दीर्घ काळ टिकण्याची खात्री आणि विश्र्वसनीयता
- बेल्ट कन्वेयिंग सिस्टमच्या उच्च गुणवत्तेसाठी सर्वसाधारणतः हाताळणी करणाऱया आयडलर्स संचांत किमान 1 मीटरची पीच किंवा अंतर असावे.
- लोडिंग एरियात वस्तूंची स्पिलेज आयडलर आवरणाच्या, पट्ट्याच्या आवरणाच्या रक्षणासाठी व अधिक वीजवापर टाळण्यासाठी नियमितपणे स्वच्छ करावी.
- टेल पुलीमध्ये व टेकअप एरियामध्ये इंपिंजमेंट पडणे वा घर्षण यांची काळजी बिघाड टाळण्यासाठी घेतली जावी.
- फिडिंग बिंदूवर हाय व्हॅल्यू बेल्टिंगचे लवकर नुकसान होऊ नये यासाठी संरक्षणार्थ 500-750 मिमी अंतरावर रबरयुक्त इंपॅक्ट आयडलर्सचे 4-5 संच असावेत.
- उभारणीसाठी वापरलेली सामुग्री ही सीआरसीए पोलाद, आयएस9295 नुसार एमएस पाईपचे आवरण, ईएन8 चा शाफ्ट, दुप्पट लॅब्रिंथ डस्ट सिलिंग व पाणी प्रतिबंधक, नामांकित सीझ प्रतिबंधक बेअरिंग आदींची आहे.
- उत्पादन मिती टॉलरन्सनुसार आकारात फेरफार स्वीकारार्ह
सूचना ः एचआयसीने आपल्या उत्पादनासंदर्भात लेखी वा तोंडी पुरवलेली माहिती, जी विश्र्वासार्ह असल्याची आमची खात्री आहे व तिच्या वापरासंबंधी कोणत्याही प्रकारे आम्ही बांधील नाही. युनिव्हर्सल ब्रँड औद्योगिक उत्पादनांच्या खरेदीदारांनी अशी उत्पादने टिकावीत यासाठी स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे.
|
|
HIC Maharashtra Conveyor Rollers Idlers Guide
Industries of Maharashtra, Goa, Dadra Nagar, Jharkhand, Uttarakhand-India using Conveyor idlers of steel pipe with rubber rings rollers to handle materials, belt conveyors drum head and tail pulleys Selection Installation guide to get long life for transporting sand, rocks, ores, food-grains, packed bags.
Thank You For Purchasing UNIVERSAL Conveyor Product
& Wish You Safe Materials Movement.
HIC International Co’s Manufactured UNIVERSAL Brand Quality steel & rubber combine Idler Rollers superseding IS 8598 Superb Housing
& Sealing System aspect Advantage assures Long Life Reliability.
- Pitch or spacing of carrying idler sets of minimum 1meter, in general be done for high efficiency of belt conveying system
- Spillage of material at loading area be cleaned periodically to protect idler shell, belt cover damages & high power consumption.
- Collision or impingement in tail-pulley & take-up area must be taken care of to avoid damages.
- Feeding Point must have 4-5 sets of rubber lagged Impact idlers at 500-750mm distance to protect high value Belting early damage.
- Material of construction used are proven Housing of CRCA Steel, Shell of MS pipe as per IS9295, Shaft of EN8 , Sealing of double labyrinth dust & waterproof, Bearings of reputed seize resistant.
- * Size Variation as per mfg dimensional tolerances should be acceptable
Disclaimer: Information's, written and verbal are provided by HIC, relative to its products which it determines to be reliable & no liabilities of whatsoever nature in regards to its uses.
The purchaser of UNIVERSAL brand industrial products should determine for itself the suitability of such products.
Useful Links
|